अनेकांना मध्ये पेपर मुळे कोरोना होतो हा संभ्रम आहे,त्यामुळे गेल्या काही दिवांपासून बहुतेक ठिकाणी न्यूज पेपर लोक घेत नाहीत.पण अनेक मोठे डॉक्टर्स व आरोग्य आधिक्र्यानी सांगितले आहे की पेपर मुळे कोरोना होत नाही,त्यामुळे लोकांनी न्यूजपेपर वाचायला घेयायला काही हरकत नाही.
पेपर बद्दल संभ्रम दूर करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2020, 5:30 am