शहरात घरासमोर अंगणात,टेरेसवर कुंडयात लावलेली झाडे पर्यावरण संदर्भात उपयुक्त ठरतात. या वर्षी लावलेले वडाचे छोटे झाड वटपौर्णिमेला पूजनासाठी उपयोगी पडणार कारण करोनामुळे घरातील महिलांना घराबाहेर जाणे अवघड आहे.यापुढे पर्यावरण विचार करूनच जीवन जगले तर परिस्थिती सुधारेल असे वाटते.प्रफुल्ल काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
पर्यावरण दिन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2020, 5:30 am