आमचा आवाज अंदाजपत्रकावरील मनोगतEPFO 95 कामगार वंचितया अर्थसंकल्पाने सर्व क्षेत्रालास्पर्श केला असला तरी खाजगी व निमसरकारी क्षेत्रातील निवृत्तकामगारांना EPFO 95 या योजनेखाली मिळणाऱ्या तुटपुंज्या निवृत्ती वेतनावर काहीचतोडगा काढला नाही .कमाल 2500 दरमहा निवृत्ती वेतनातवाढ करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अनुकूल निकालाकडे दुर्लक्ष झाले आहे विजय भदाणे नाशिक
EPFO 95 कामगार वंचित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2020, 5:46 am