बी वाय के काँलेज वरील चौफूली जवळच्या सिग्नल समोरील बोर्ड पडण्याची शक्यता आहे. रहदारी सूरू असल्याने अपघात होण्या ची शक्यता आहे. उशिरा का होईना काँलेज रोड पोलिस चौकी ने बोर्ड व्यवस्थीत करून अपघात मुक्त जागा केली आहे. त्या साठी पोलिस चौकीचे कर्मचारी व महाराष्ट्र टाईम्स चे आभार व कौतुक करणे मला आवश्यक वाटते. चंद्रशेखर साठे, 9860129951.
मटा वाचक ईम्पँक्ट,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Aug 2020, 5:32 am