सोशल मीडियावर वस्तू विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामाध्यमातून चुकीची ओळख दर्शवून वस्तूंची विक्रीच्या नावाखाली पैसे घेतले जातात. यामध्ये तरूणांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासकीय कार्यालयाचे ओळखपत्र अनेकदा दाखविले जाते. मात्र, वास्तविक तसे काहीच नसते. यामुळे सायबर पोलिसांनी या फसवणुकीच्या गुन्ह्यांवर अंकुश आणायला हवा. - सचिन गाढवे
facebook froud army
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2020, 5:47 am