रविवार कारंजा स्वर्ग शोरूम समोरील शौचायल तुटलेले आहे ते लवकरात लवकर दुरुस्त केले पाहिजे तुटलेल्या शौचालय चे उपयोग काय जर नगरपालिका चे सफाई कर्मचारी येतात त्यांनी तक्रार केली का नाही नगरपालीकाचे कर्मचारी दीखावे चे फोटॊ काढून काम करतात लवकरात लवकर शौचायल दुरुस्त झाले पाहिजे
नगरपालिकेचा खोटा देखावा?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Oct 2020, 5:32 am