हत्ती गेला शेपूट राहिले असली गंमत फास्टॅग बद्दल दिसून येत आहे. बऱ्याच तांत्रिक अडचणी असतांनाही फास्टॅग वापर संबंधित अंमलबजावणी करण्याचे सूत्र लक्षात येत नाही. फास्टॅग संबंधित माहितीचा तुटवडा बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहे. फास्टॅग अनिवार्य करण्याअगोदर १५ जानेवारीपर्यंत त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या पाहिजे.
फास्टॅग फिसकटला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2020, 5:47 am