नाशिक-मुंबई हायवे वरती ब्रीज वर एवढे मोठे स्पीडबेकर टाकले जात आहे सुरक्षेच्या व स्पीड धीम्या गतीसाठी हे आवश्यक आहे परंतु ते ब्रीज वरती टाकले जात आहे स्पीडमध्ये येणाऱ्या वाहनास अचानक लक्षात आले नाही तर मोठ्या प्रमाणात अपघात होतील त्या ऐवजी प्लास्टिक किंवा रबरी स्पीडबेकर लावावीत
हायवेपुला वरती जीवघेणे स्पीडबेकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2018, 5:36 am