नाशिक : ( रविवार पेठ ) रविवार पेठेतील यशवंत मंडईच्या शेजारी व जैनम ट्रेडर्सच्या समोरील असलेल्या विद्युत डीपीचा खोका गेल्या वर्षभरापासून विना दरवाजा असल्याने ही डीपी धोकेदायक असल्याचे वृत्त मी मटाला दिल्यानंतर मटाने हे वृत्त सिटीझन रिपोर्टर या सदरात प्रसिद्ध केल्या मुळे संबंधित यंत्रणेने या विद्युत डीपीच्या खोक्याला अशाप्रकारे दरवाजा बसविला. त्याबद्दल मटा व विद्युत विभागाचे आभार!अंशुमान शिरोले धनश्री वकील वाडी नाशिक 2 मो. न.८००७४१०३५३, !!! धन्यवाद !!!
अखेर डीपीला दरवाजा बसविला!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2020, 5:30 am