अथर्व साई रोजच्या हाऊस समोरच्या सर्वे न 99 मधील मोकळ्या भुखंडावर 10 वर्ष जुने झाड भुखंडालगतचया सोसायटीत रहवाशी ने आग लावून पेटवला.मनपा वृक्ष प्राधीकरण समीतीने सदर घटनेची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा सदर वृत्ती वाढून वृक्षाची अतोनात हानी होईल
वृक्षाची जाळपोळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Dec 2019, 5:45 am