नाशिक शहरात करोनाचे रुग्ण वाढत असतानी दूकान आणि वाहन सुरु करुण आपन करोनाला आमंत्रण देत आहोत शहरात काय गल्लो गल्ली गर्दी वाढली आहे याला कारणीभूत कोण असणार ?त्यामुळे कुठलीही दूकान उघडु नये असे माला वाटते मी एक छोटा व्यापारी आहे तरी मी हे बोलत आहे किशोर वडजे
रेड झोन असतानाही वाहणे आणि दूकान चालु?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2020, 5:30 am