अ‍ॅपशहर

रस्त्यावर फूटपाथ

Maharashtra Times 21 May 2017, 2:30 pm
गंगापूररोडवर जेहान सर्कलजवळ फूटपाथ बांधला जात आहे. येथे रस्त्याच्या मधोमध फूटपाथचे पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. नक्की या फूटपाथचे प्रयोजन काय आहे? कामाची उपयोगिता लक्षात न घेता फक्त सरकारी पद्धतीने काम केल्याने पैशाचा अपव्यय चालवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम footpath on the road
रस्त्यावर फूटपाथ


- सचिन जाधव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज