सायबर हल्लेखोर फसव्या ई मेल्स पाठवून महत्वाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या वाचनात आल्या.तेव्हा याबाबतीत काळजी घेणे आवश्यक असून ऑनलाइन फसवेगिरी घातक प्रकार असून मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते तेव्हा सावधगिरी असावी ही अपेक्षा!!प्रफुल्लचंद्र काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
फसव्या ई मेल्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jun 2020, 5:30 am