शहर व परिसरात अनेक मोकळ्या जागा दिसतात पण तिथे कचरा फेकला जातो. घंटागाडी रोज येते तरीही कचरा उरलेले अन्नपदार्थ टाकले जातात. कचरा फक्त घंटागाडीतच टाकायचा असे ठरवले तर स्वच्छता दिसेल असे वाटते.प्र.मु.काळे1928 सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794
कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2020, 5:47 am