परिसरात घंटागाडी नियमितपणे येते.तरीही अनेक ठिकाणी कचरा फेकलेला दिसतो.ही अस्वछता रोगराईचे कारण होऊ शकते अगोदरच करोना वाढत असताना या गोष्टी करणे योग्य नाही. याबाबत आता कारवाई व्हावी असे वाटते.प्रफुल्लचंद्र काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2020, 5:32 am