अ‍ॅपशहर

कर्मचारीच टाकतात कचरा

Maharashtra Times 20 May 2017, 2:07 pm
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करताना कोठेही कचरा टाकू नये, असे महापालिका सांगते. पण, हे कर्मचारी पहा सर्रास कचरा टाकत आहेत. शरणपूररोडवरील सिल्व्हर ओक शाळेच्या बाजूचा हा फोटो आहे. प्रचंड मोठा उकिरडा येथे निर्माण झाला आहे. याची चौकशी होणार का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage problem
कर्मचारीच टाकतात कचरा


- प‌यिूषा कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज