हे चित्र आहे नाशिक पूणे रोड वरील गांधीनगर प्रेसगैट शेजारील. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कचर्याची योग्य विल्हेवाट हवी. पावसाळ्यात हाच कचरा रस्त्यावर पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरतं. नाशिक पुणे रोडवर रस्त्याच्या कडेला बर्याच ठिकाणी कचरा आढळतो. स्वच्छ सुंदर नाशिक कल्पनेत हे अपेक्षित नाही.
कचर्याची योग्य विल्हेवाट लावायला हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2021, 5:33 am