अ‍ॅपशहर

भाग्यनगर येथील गार्डनला ‘बहर’

Maharashtra Times 29 Nov 2016, 12:40 pm
शहरातील अनेक गार्डनची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. मात्र, भाग्यनगरचे गार्डन त्याला अपवाद ठरले आहे. येथील गार्डनमध्ये फुलांचा असा बहर दिसून येत आहे. स्वच्छ, आरोग्यदायी गार्डन आपल्यातील निरुत्साह घालविण्याचे काम करतात. अशी गार्डन्स फुलांबरोबरच अबालवृद्धांमुळे बहरलेली असतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garden in good condition
भाग्यनगर येथील गार्डनला ‘बहर’



-जयवंत पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज