विनय नगर भागातील सिद्धिविनायक मंदिरातील गार्डन ची अवस्था खूपच खराब आहे.येथील लहान मुलांच्या खेळायची साहित्य पण तूटलेल्या अवस्थते आहेत व चहुबाजूने गवत वाढलेले आहे गवतात खूप प्रमाणात पाणी साचते त्यामुळे डासांची उत्पत्ति होऊ शकते.तसेच गवतात साप ही असण्याची भीती आहे लहान मुले येथे सतत खेळत असतात पलिकेने याकडे लवकर लक्ष द्यावे.
गार्डनची दूरअवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2017, 5:31 am