अ‍ॅपशहर

गोदेचे आश्वासक रूप

Maharashtra Times 14 Jul 2016, 5:17 pm
कुंभमेळानंतर प्रथमच परवाच्या धुवाँधार पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहताना बघून मन आनंदले. उसळत घुसळत चोहो दिशांनी पाणी दूरवर पसरले. मंदिर धर्मशाळा बाजारपेठ सभोतालचा परिसर गोदेने कवेत घेतला. त्यापूर्वीचे पाण्याविना कोरडेठक पडलेल्या, गटार गंगेचे अवकळा आलेल्या गोदातटाचे चैतन्यहीन उदासवाणे चित्र क्षणार्धात नाहीसे झाले. गोदेचे हे आश्वासक रूप पाण्याला जीवन का म्हणतात, ते सांगून गेले. - विजय भदाणे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज