गंगापूररोडस्वच्छतेचे काय?गंगापूररोड भागातील सावरकर नगर परिसरातील गोदापात्राच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी कचरा अडकला असून, सफाई करण्यात आलेली नाही. एकीकडे स्वच्छतेचे सर्वेक्षण होत असले, तरी प्रशासनातर्फे याकडे दुर्लक्ष होत आहे. - अंबादास तांबे
godavri river
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2020, 5:45 am