अ‍ॅपशहर

सरकारी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा

Maharashtra Times 29 Mar 2017, 2:34 pm
खासगी दवाखाने बंद असल्या कारणाने सर्व सरकारी दवाखान्यांत रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र गेल्या आठवड्यात दिसून आले. डॉक्टरांनी केलेला संप काही रुग्णांच्या जिवावरदेखील बेतला. त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे बरोबर असले, तरी त्यांनी अशी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी सर्वंकष विचार करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम goverment hospitals issue
सरकारी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा


- समीर भडांगे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज