अ‍ॅपशहर

गाजरगवत अन् कचऱ्याचे साम्राज्य

Maharashtra Times 10 Oct 2016, 3:54 pm
महामार्गावरील अमृतधाम येथील विडी कामगारनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील चौफुलीवर गाजरगवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या चौफुलीची किमान दसऱ्यापूर्वी तरी साफसफाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम grass and garbage
गाजरगवत अन् कचऱ्याचे साम्राज्य


- डी. अहिरे, अमृतधाम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज