टागोर नगर नाशिक येथील अम्बिकादर्शन परिसरातील म्हसोबा गार्डन मधील गवत खुप वाढले होते। ते गवत ना म न पा ने काढून बाग व्यस्थित केली त्याबद्दल म टा आणि नासिक म न पा चे आभार।पक्त तेथे काढून ढिग घालून ठेवलेले गवत उचलून घ्यावे। गार्डन मधे व कचरया च्या डब्यात जमा असलेला कचरा उचलून घेण्याची कारवाई व्हावी।तान्हाजी वाघ
मटा इफेक्ट गार्डन मधील गवत काढले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Sep 2019, 5:45 am