गंगेवर मोठ्या प्रमाणात बाहेरचे पर्यटक येतात. त्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी गाईड नियुक्त करणे गरजेचे आहे. तसेच, याठिकाणी स्वच्छता राहण्यासंदर्भात पर्यटकांना माहिती द्यायला हवी. नाही तर स्वच्छता राहणार नाही. आणि पर्यटकांना समाधानही लाभणार नाही. राजेंद्र राजधर
गाईडची वानवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2018, 5:39 am