अ‍ॅपशहर

भाजीमंडईला अस्वच्छतेचा विळखा

Maharashtra Times 29 Mar 2017, 2:32 pm
लेखानगर भागातील शिवाजीनगर भाजीमंडईमध्ये अनेकांना कचऱ्याच्या ढिगाशेजारीच दुकाने थाटावी लागत आहेत. सुलभ शौचालयाच्या पायऱ्यांशेजारीच व्यावसायिक दुकाने थाटत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे महापालिकेचे आरोग्य अधिकारी व निवडून आलेले नगरसेवक कसे काय दुर्लक्ष करू शकतात, असा प्रश्न पडतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम health issues in shivaji nagar
भाजीमंडईला अस्वच्छतेचा विळखा


- सुधीर पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज