शालिमार येथील विभागीय संदर्भ रुग्णालयासमोर अशाप्रकारे स्मार्ट सिटीची रोजची सकाळ असते परंतु महाराष्ट्र पोलीस रुद्र शनाय खलनिग्रहणाय या बॅरकेटची गणना कचऱ्यात झाली ही अतिशय धक्कादायक बाब आहे याकडे पोलीस खात्याने लक्ष द्यावे त्याचबरोबर महानगरपालिकेने ब्लॅक स्पाटची तीव्र मोहीम राबवावी.अंशुमन शिरोरे
पोलीसांवर आरोग्याची जबाबदारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2019, 5:45 am