मेळा बस stand चे नविन बांघकाम सुरु होत आहे.तया करीता मेळा बस stand आणि thakker bus stand यांचे मघे महामंडळाने पञाचे कुंपन लावले आहे लांबुन जावे लागु नये महनु लोक जिव घोकयात घालुन ये जा करत आहेत तरी म.म ने ऐक तर पुण़ बदोंबसत करावा किंवा ऐक माणुस जाईल ऐवङी वाट तरी करुन दयावि हि विंनति. नमस्कार .
घोकादायक रहदारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2017, 5:37 am