अबंड एम आय डी सी ने लघुउदयोजकासाठी शाॅपस बांधुन अनेक दिवसापासून वापरविना पडुन अाहेत. एकीकडे लघुउदयोगा जागा नसल्या मुळे ते भाडयाने जागा घेऊन व्यवसाय करतात. सरकारला याकडे लक्ष देण्यासाठी कुणाला वेळ नाही ही मोठी खंत अाहे. यांवर लवकरात लवकर कारवाई होईल हीच अपेक्षा.....
अजुन किती वाट बघायची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2019, 5:46 am