एसटी कॉलनीमागील स्वामी समर्थ जॉगिंग ट्रॅक येथील रस्त्यावर विविध विक्रेत्यांनी बिनधास्त अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथे दररोज वाहतूक समस्या निर्माण होते. मात्र, त्याकडे कुणीच लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन यांनी त्वरित याप्रश्नी लक्ष घालावे.
- अतुल चांदोरकर
- अतुल चांदोरकर