अ‍ॅपशहर

सिलिंडरचा अनधिकृत वापर

Maharashtra Times 25 Apr 2017, 2:25 pm
हे दृश्य पाण्याची टाकी परिसरातील आहे. घरगुती गॅस सिलिंडर व्यवसायासाठी वापरता येत नसतानादेखील येथील काही हातगाडीवाले घरगुती सिलिंडरचा बिनधास्त वापर करताना दिसतात. मात्र, त्यांना कोणीतीही विचारणा होत नाही. त्यांच्यावर कारवाई होणार का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम illegal use of domestic cylinder
सिलिंडरचा अनधिकृत वापर


- राहुल गायकवाड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज