महोदय, एकतर सणासुदीला असणारी धावपळ,त्यातच मुलांच्या सहाभागी परिक्षा चालू आहेत.आणि महावितरणने लोडशेडिंग सुरु केले आहे.आणि लोडशेडिंग व्यतिरिक्त वेळ सोडुनही ईतर वेगवेगळ्या वेळी जाणार्या वीजेमुळे इंदिरानगरीचे राहिवासी त्रस्त झाले आहेत. कृपया वेळोवेळी खंडित होत असणार्या वीजपुरवठा नियमित करावा.
वाढत्या लोडशेडिंगमुळे इंदिरानगरवासी हैराण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Oct 2017, 5:43 am