नवरात्रात सप्तश्रृंगीदेवी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर जातात.याची जाणीव असूनही रस्ते दुरुस्ती होत नसेल तर काय म्हणावे?नियोजन तसेच भाविकांच्या सोयीसुविधा याबाबत दिसणारी अनास्था योग्य नाही. या प्रकाराची चौकशी करा. संबंधित यंत्रणांनी यापुढील काळात सावधगिरी दाखवून कामे वेळेत पूर्ण करावी ही अपेक्षा! प्रफुल्लचंद्र काळे
चौकशी करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2019, 5:46 am