MIDC मधील अनेक पथदीप बंद आहेत. लियर ऑटोमोटिव्ह ते हॉटेल उत्सव या रस्त्याचा हा फोटो आहे. MIDC मधील मुख्य रस्त्यापासून पथदीप लांब अंतरावर आहेत. अनेक ठिकाणी एका बाजूने पथदीप आहेत. यामुळे रस्त्यांवर अंधार असतो. मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. याची दखल घ्यावी, कल्पेश निकुंभ
विद्युत खांबांची कमतरता व दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2017, 5:35 am