नशिकरोड येथे सामन गाव रोड शासकीय तंत्र निकेतन जवळ म्हाडा कोलॉनी आहे येथे काही ठिकाणी एलीड़ी बसविले आहे तर काही ठिकाणी नाही तसेच ज्या ठिकाणी दिवे बसविले आहे ते सुद्दा बंद आहेत बरयाच वेळा सांगून सुद्धा काहीही उपयोग झाला नाही तरी कृपया या कोलॉनीचया समस्या लवकरात लवकर सोडवाव्या ही विनंती
एल ई डी दिवे फक्त शोभेच्या वस्तू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2020, 5:30 am