रेड झोन मध्ये दुकाने सुरू करून संसर्ग निश्चिंतच वाढेल व मागील दोन महिन्यापासून असलेला लॉक डाउन चा परिणाम दिसणार नाही. त्यापेक्षा फ़क्त रेड झोन 100% लॉक करणे लोकांनी बाहेर पडू देऊ नये म्हणून घरपोच भाज्या,दूध पुरविणे प्रसंगी रेड झोनमध्ये मिलिटरी बळाचा वापर फक्त 15 दिवस करून लोक बाहेरच पडले नाही तर कोरना निश्चितच संपेल
लॉक डाउन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2020, 5:30 am