होर्डिंग जणू एक फॅशनच झाली आहे. काहीही कार्यक्रम असो त्याची प्रत्येक ठिकाणी चौकाचौकात होर्डिंग्ज दिसतात. बिनधास्त मोठे होर्डिंग लावतात. काही तर सूचना असलेल्या फलकांवर लावलेले असतात.पण या वर कुठल्याही प्रकारची कारवाई महानगर पालिका करत नाही.फक्त बघायची भुमिका पालिका करत असते त्यामुळे याना चाप कसा काय बसणार.आकाश घाडगे
बघ्याची भूमिका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2019, 5:51 am