बी वाय के कॉलेज जवळील सिग्नल चौफुली रस्त्यावर एकावर एक ढापा बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. पण त्याच बरोबर अनावश्यक समान तेथून हलवणे गरजेचे आहे. वळताना वाहन चालकाना त्रास होतो. हि समस्या मी सिटीझन रिपोर्टर वर दिली होती. संबंधित विभागाने दखल घेऊन ,अनावश्यक सामान दूर करून जागा अपघात मुक्त केली, त्या साठी मटा व त्या विभागाचे हार्दिक आभार.चंद्रशेखर साठे,9860129951
मटा वाचक इम्पॅक्ट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2021, 5:33 am