नाशिक शहरातील इंदिरा नगर येथील अत्यंत रहदारीचा रस्ता राजसर्थी सोसायटी समोर भर रस्त्यात मोकाट जनावरे बसलेली तसेच उभी असतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो तसेच अपघात पण होत असतात.कारण ती जनावरे कधी पण अचानक चालायला लागतात किव्हा त्यांचे मध्ये मारामारी सुरू होते त्या वेळेस ते अचानक शियारविरा पळत सुटतात मग ते रस्त्याने जाणारे मोटरसायकल 4 वीलर वर धडकतात त्यामुळे अपघात होतात. असे चित्र संपूर्ण नाशिक शहरात दिसते... तरी अशा मोकाट जनावरे यांचा प्रश्न कायमचा सोडवावा ..
मोकाट जनावरे भर रस्त्यात उभी असतात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2020, 5:32 am