उपरोकत विषयाबाबत काल आमच्या घराबाहेर 2लेडीज आल्यात.दाराची कडी वाजवली.मी बाहेर आलो. माझे व माझ्या पत्नी चे नाव वय फोन नंबर विचारल.गंभीर आजार आहे का असे विचारले मी नाही सांगितले.व त्या पुढच्या घराकडं गेलेत.वा किती छान survey आहे. oximeter किंवा temperature gun ने तपासणी केली नाही. असे काम करून काय साध्य होणारआहे. हे प्रशासनाने सांगावे.अशी विनंती आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2020, 5:32 am