अ‍ॅपशहर

रस्त्याची दुर्दशा संपणार केव्हा?

Maharashtra Times 22 Mar 2017, 10:42 am
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता सिंहस्थकाळात चौपदरी झाला. परंतु, नाशिक महापालिका हद्दीतील जाधव संकुलकडे जाणाऱ्या चौफुलीजवळील रस्ता सिंहस्थपूर्व काळापासून खड्डेयुक्त झालेला आहे, तो केव्हा दुरुस्त होणार? वर्षभरापूर्वीच त्याचे काम झाले. मात्र, आता तो खड्ड्यांनी भरला आहे. याची दखल का घेतली जात नाही?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik trambkeshwar road issue
रस्त्याची दुर्दशा संपणार केव्हा?


- अशोक गोसावी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज