नाशिककरांना बहुप्रतिक्षेत असलेली शिवशाही बस दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिककरांच्या सेवेत रुजू झाली.पहिल्या दिवशी वेळापत्रकानुसार या बस पुणे मार्गावर धावल्या,परंतु दुसऱ्या दिवशी या बस अचानकपणे नागपूरला पाठवण्यात आल्या.त्यामुळे नाशिककर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
नाशिककरांचा हिरमोड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Oct 2017, 5:36 am