माइको सर्कल कडून सारडा सर्कलकड़े जाणाऱ्या रस्त्यावर तिड़केवाड़ी पुलाकडे जात असताना सारडा सर्कलवरुन येणारी वहाने वेगात येतात.आणि ती लगेच लक्षात येत नाहीत. वाहनधारकाची ते वाहन चुकवताना खुप ताराम्बल उड़ते. तरी हे जर वेळीच तेथे स्पीड ब्रेकर केला नाही तर अपघातस आमन्त्रण ठरु शकेल. तेव्हा स्पीड ब्रेकर करावा.
स्पीड ब्रेकर गरजेचा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2017, 5:31 am