अ‍ॅपशहर

कोणार्कनगरवासीयांना घंटागाडीची प्रतीक्षा

Maharashtra Times 19 Oct 2016, 11:09 am
कोणार्कनगर २ च्या मेन गेटजवळील हा फोटो आहे. या परिसरात घंटागाडी येत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिकेने याची त्वरित दखल घेऊन घंटागाडीच्या फेऱ्या सुरू कराव्यात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम need to pic up garbage
कोणार्कनगरवासीयांना घंटागाडीची प्रतीक्षा


- सुरेंद्र पाथरकर, कोणार्कनगर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज