महाराष्ट्र टाइम्स मधून वृत्तपत्रे संदर्भात जनजागृती होत आहे तरीही अनेकांनी पेपर का बंद केले?याचे कारण समजत नाही. सातपूर कॉलनी परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्या सौ.शशिकांता दिलीप कटारिया मास्क व हातात ग्लोज घालून सुरक्षितपणे वृत्तपत्र वितरण करतात.व घरी वृत्तपत्र देणारे सुद्धा मास्क व ग्लोज वापरतात तेव्हा याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत ही अपेक्षा!प्र.मु.काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
वृत्तपत्र वितरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2020, 5:46 am