नवीन पंडित कॉलनीतील महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात दिवसाआड रात्री दारू पार्टी चालू असते. तसेच सकाळी ६ वाजे पासून तर रात्री १२ पर्यंत कल्लोळ असतो. वॉचमनला सांगितले तर उर्मटपणे उत्तर देतात. येथील मटण मार्केटमुळे दररोज रात्री कुत्रे भुंकतात. परिसरातील रहिवाशांची झोपमोड होते. आयुक्तांनी दखल घ्यावीधनंजय वारे
रात्री पार्टी चालते
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2017, 5:37 am