राष्ट्रीय मुद्दे राज्याच्या निवडणुकीत नको. राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचा विकासच देशाला तारू शकतो. शेतकरी आत्महत्या, पूर समस्या, डबघाईस आलेल्या बँका, दुष्काळ परिस्थिती अशा बऱ्याच समस्यांकडे कानाडोळा करणे योग्य नाही. केवळ वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप कशासाठीचंद्रकांत महाले
वैयक्तिक नको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Oct 2019, 5:46 am