सततच्या पाठपुराव्यामुळे त्र्यंबकेश्वर रोडवरील दोन ठिकाणची भुमिगत होणारी पाणी गळती बंद करण्यात यश आले, पण गेल्या आठ महिन्यांपासून सुरु असणारी ही भुमिगत पाणी गळती चालुच आहे या मोठ्या कालावधीत पाण्याची मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली असुन हे ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर रोडवरील जाधव संकुल बस स्टॉप समोरील अर्धवट बांधलेल्या बिल्डींग समोर अगदी त्र्यंबकेश्वर रोड लगत ही पाणी गळती चालुच आहे, कृपया महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने ही पाणी गळती शोधुन ती थांबविली तर पाण्याची होणारी ही अक्षम्य नासाडी तरी थांबेल, सदरचे छायाचित्र घेतले आहे त्र्यंबकेश्वर ठक्करच्या बिल्डींग समोरील त्र्यंबक रोड लगतच्या पाणी गळतीचे.भास्कर जाधव.सातपुर कॉलनी (नाशिक).
'' आता ही शेवटची भुमिगत पाणी गळती थांबवा ''
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2021, 5:31 am