नाशिककठोर शिक्षेची गरजनायलॉन मांजाचा वापर टाळावा याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊनही संक्रांतीच्या दिवशी मांजाचा वापर झालाच. यावर्षी देखील मुक्या जीवांना मांजामुळे इजा झाली. काही पक्षी मृत्यूमुखी पडले. ही अतिशय गंभीर बाब असून, नायलॉन मांजाचा वापर व विक्रीबाबत कठोर शिक्षेची गरज निर्माण झाली आहे.- अरविंद सूर्यवंशी
नाॅयलाॅन मांजाबंदी असताना विकला जातो सुसाट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2020, 5:45 am