नाशिक : (वकील वाडी) कोरोणाच्या साथीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून प्रशासन जंतुनाशकाची फवारणी सर्वत्र करीत आहे. याचाच एक भाग म्हणून एमजी रोड वरून अशोक स्तंभा पर्यंत वकीलवाडीत अशाप्रकारे रस्त्याच्या एका बाजूने निवासी घरांच्या बाहेर एकांगी फवारणी करून गाडी निघून गेली. मात्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फवारणी न केल्यामुळे प्रशासनाचे गुलदस्त्यातील नियोजन हे नियोजनच असावे. मात्र पुन्हा अशी पुनरावृत्ती घडू नये याची दखल संबंधित व प्रशासनाने किमान कोरोणा संक्रमण काळात तरी अगत्याने घ्यावी!अंशुमन शिरोरे, धनश्री ,वकील वाडी , नाशिक 2,मो.नं.८००७४१०३५३, !!! धन्यवाद !!!
एकांगी जंतुनाशक फवारणी गुलदस्त्यात!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2020, 5:30 am